Saturday, 6 August 2016

कविता

कोर्या कागदावर काही शब्द उमटले 
ती कविता होती 
कागदाला मर्म कळले 
तो उडु लागला शब्दांच्या भोवती 

...भावना