किती छान दिवस
आहेत...
तुझे कपडे नसतात
धुवायला!
किती छान दिवस
आहेत...
काहीही चालतं जेवायला!!
किती छान दिवस
आहेत...
संध्याकाळी
डोअर बेल त्रास
देत नाही!
किती छान दिवस
आहेत...
रात्री कोणीही घोरत नाही!!
किती छान दिवस
आहेत...
वेळ मिळाला लिहायला कविता!
किती छान दिवस
आहेत...
हि वाचायला ये ना
तू आत्ता!!!!
…भावना