Tuesday, 18 August 2015

हे हल्ली forward म्हणतात स्वतःला!!!


कानाला काम सारखं, नाही आराम
खांदा दिलाय handset ला

बोटं message करण्यात busy
बोलू कधी? जर कुणी भेटला??...


डोक्याला likes च्या count चं tension
डोळे गर्क, चालू emoji selection

data package चं general knowledge
latest phone सगळ्यात आधी घेतला

बोलू कधी? जर कुणी भेटला??...

 
 
असंख्य links आणि किती ते photo !!
taste चं झालंय ajinomoto

forwarded messages चे ढीग उपसले
तरी एकही मनाला नाही पटला

बोलू कधी? जर कुणी भेटला??...



किती forwards ! आता थांबवा हाताला
हल्ली तर हे forward म्हणतात स्वतःला

down market झालंय का विचार मांडणं?
कि यांना कधीच कोणी original नाही वाटला??

आणि बोलतील का ते जर कधी भेटला???

...भावना