Saturday, 2 May 2015

मन


बोलावले कुणी हो झटदिशी तयाला
वेगात धावे न उमजे ते मात्र मला

 
बांधूनी आणीन म्हणुनी प्रयत्न केला
भेटीस मजला नेहमी उशीर झाला

 
वाटे मला न उकले मन माझे गूढ
मैत्री असावी परी वाटते त्याची दृढ


...भावना