तो मर्द मराठा,
रक्षणकरता कुठे लुप्त झाला?
हा प्रांत का
तुझा शोषित आणि पराभूत ठरला?
ती वीर माउली,
या जननीला सोपवून गेली
तू ये, त्वरा करी, न्याय याचना, निर्भयाने केली
समतोल तो तुझा,
दूरदृष्टीता, वारसहिन झाली
घे झेप आणि ये,
त्याच पणाने, पुत्र खरा म्हणुनी#जयशिवाजी
...भावना