तू या पामरांचा
होऊनिया मित्र
बदल हे चित्र
देवा आता II
सत्य हे ईश्वर
असत्य नश्वर
अजाण विचारा
जाण देई II
परमार्थ कळावा II
शुद्ध नाही वाणी
होत आहे II
माजले व्यर्थ रान
वाढली तहान
जागे कर भान
रौद्र रूपे II
मागणे हक्काने
केले या भक्ताने
भूल चूक विसरणे
गर्भ शुद्ध II
हट्ट हाच II
होऊनिया मित्र
बदल हे चित्र
देवा आता II
भक्ती तुझ्यावरी
रात्रं-दिन करी
दीनांचा कैवारी
कोण दुजा IIअसत्य नश्वर
अजाण विचारा
जाण देई II
क्षणोक्षणी
स्वार्थ
लोभ फक्त अर्थ
जगणे निरर्थपरमार्थ कळावा II
शुद्ध नाही वाणी
फोल विचारसरणी
भार या धरणीहोत आहे II
वाढली तहान
जागे कर भान
रौद्र रूपे II
केले या भक्ताने
भूल चूक विसरणे
गर्भ शुद्ध II
एक लक्ष्य देवा
प्रेम हाच ठेवा
सर्वथा रहावाहट्ट हाच II
… भावना