कुठे फुटला पाइप
पाण्याचा
, कापली टेलिफोनची लाइन
चला निघाले
इंजिनिअर आमचे, लढायला घाई घाई नं
डोक्यावर हेल्मेट
,सेफ्टी शूज मध्ये पाय
फोर व्हील
ड्राईव्ह शिवाय, यांना नाही
पर्याय
दरारा आहे यांचा,
या अशा शेहेनशाही नं
चला निघाले
इंजिनिअर आमचे, लढायला घाई घाई
नं
उंच डोंगर,
दऱ्या खोल
सगळीकडे हवेत
यांना, इलेक्ट्रिकचे पोल
ढळलं नाही चित्त
कधी, रम्य वनराई नं
चला निघाले
इंजिनिअर आमचे, लढायला घाई घाई
नं
थंडी, पाउस, वारा, ऊन
सगळे बसले घरी
लपून
यांचं मात्र एकच
लक्ष्य, आजच साईट पाहीन
चला निघाले
इंजिनिअर आमचे, लढायला घाई घाई नंघामाचे डाग आणि ग्रीसचे चट्टे
धुळीने माखले यांचे शर्ट, पान्ट, पट्टे
धुणार नाही कपडे
यांचे, ठाम सांगितलं बाई नं
चला निघाले
इंजिनिअर आमचे, लढायला घाई घाई नंटार्गेट टाईम चे, तीन तेरा
कम्प्लिशन नंतर
हवी यांना, रम, व्हिस्की आणि वाइन
चला निघाले
इंजिनिअर आमचे, लढायला घाई घाई नं
...भावना